Maize Rate | विदर्भातील बाजारात मका खातोय भाव | Sakal |

Maize Rate | विदर्भातील बाजारात मका खातोय भाव | Sakal |

Maize Rate | विदर्भातील बाजारात मका खातोय भाव | Sakal |br br br मका पिकासाठी वऱ्हाडात प्रसिद्ध असलेल्या मलकापूर बाजार समितीत सध्या मक्याला १९०० ते २२०० दरम्यान दर मिळत आहे. दरवर्षी हमीभावाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला खुल्या बाजारातच मक्याला यापेक्षा अधिक दर मिळत आहे.


User: Sakal

Views: 5

Uploaded: 2022-04-25

Duration: 02:16