Amol Kolhe | 'लोक माझे सांगाती'तील परिच्छेदाचे अभिवाचन | Pune | Sharad Pawar | Sakal

Amol Kolhe | 'लोक माझे सांगाती'तील परिच्छेदाचे अभिवाचन | Pune | Sharad Pawar | Sakal

सकाळ सामच्या वतीने आयोजित केलेल्या शरद पवार कृतज्ञा सोहळ्यात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांवरील एक परिच्छेद प्रस्तुत केला. यावेळी शरद पवार यांच्या कुटुंबातील सदस्य आणि त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

User: Sakal

Views: 59

Uploaded: 2022-04-26

Duration: 01:22

Your Page Title