पुढच्या ३ रात्री राणा तरुंगातच, नेमकं काय घडलं? | Navneet Rana Ravi Rana in Jail

पुढच्या ३ रात्री राणा तरुंगातच, नेमकं काय घडलं? | Navneet Rana Ravi Rana in Jail

Navneet Rana Ravi Rana in Jail for next 3 day : राणा दाम्पत्याला आता तर सत्र न्यायालयानेही दिलासा दिलेला नाही... त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आता २९ एप्रिललाच सुनावणी होऊ शकणार आहे.. ही सुनावणी कदाचित त्याच्या पुढेही जाऊ शकतेय... त्यामुळे आता खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना आता २९ एप्रिलपर्यंत तुरुंगातच राहावं लागणार आहे.. खासदार नवनीत राणा या सध्या मुंबईतल्या भायखळा जेलमध्ये आहेत... तर रवी राणा हे तळोजा जेलमध्ये आहेत... याचदरम्यान राणा दाम्पत्याने जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागितली होती.. पण सत्र न्यायालयाने राज्य सरकारला २९ एप्रिलपर्यंत राणा दाम्पत्याच्या जामिनाच्या अर्जावर उत्तर द्यायला सांगितलंय.. सत्र न्यायालय राज्य सरकारच्या उत्तरानंतरच सुनावणीची तारीख ठरवणार आहे... (Guruprasad VO) #navneetrana #ravirana br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 1

Uploaded: 2022-04-26

Duration: 03:03