Jammu Kashmir | काश्मीरमधील BSF हॉस्पिटल फ्रंटियर मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन | Sakal |

Jammu Kashmir | काश्मीरमधील BSF हॉस्पिटल फ्रंटियर मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन | Sakal |

Jammu Kashmir | काश्मीरमधील BSF हॉस्पिटल फ्रंटियर मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन | Sakal |br br br काश्मीरमधील BSF हॉस्पिटल फ्रंटियर मुख्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन br आयजी बीएसएफ काश्मीर फ्रंटियर राजा बाबू सिंह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेbr यावेळी आयजी बीएसएफ राजा बाबू सिंग हे म्हणाले की, रक्तदान हे समाजासाठी देऊ शकणारे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामुळे गरजू माणसाचा जीव वाचू शकतो. यावेळी त्यांनी डॉक्टर आणि जवानांचेही आभार मानले. शिबिरादरम्यान BSF च्या एकूण 100 जवानांनी रक्तदान केले. समाजाच्या हितासाठी आणि राष्ट्रसेवेसाठी कटिबद्ध असलेल्या आणि आपल्या कर्तव्यासाठी वेळोवेळी असे कार्यक्रम आयोजित करण्यात सीमा सुरक्षा दल नेहमीच अग्रेसर असते.


User: Sakal

Views: 46

Uploaded: 2022-04-26

Duration: 02:20

Your Page Title