Sanjay Pandey: नवनीत राणांच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

Sanjay Pandey: नवनीत राणांच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओवर मुंबई पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया

पोलिसांसाठी परिस्थिती कधीच नाजूक नसते,किंवा कधीच चांगली नसते. आपण वर्तमानपत्रातून पाहतो.मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी आपल्या जबाबदारीने कायदा व सुव्यवस्था सांभाळतात. काही लोकांनी तसे प्रयत्न केले तर आपण कमी पडणार नाही, आपण सर्वजण तसे करू, माझा माझ्यावर विश्वास आहे, कारवाई करताना संयम ठेवावा, अतिरेक झाला तर लक्ष द्यावे लागेल.


User: Sakal

Views: 858

Uploaded: 2022-04-26

Duration: 02:21

Your Page Title