'राणांनी दाऊदच्या माणसाकडून कर्ज का घेतलं?', राऊतांनी कागदच दाखवले | dawood ibrahim

'राणांनी दाऊदच्या माणसाकडून कर्ज का घेतलं?', राऊतांनी कागदच दाखवले | dawood ibrahim

मी मागासवर्गीय आहे म्हणूनच संजय राऊतांनी मला जातीवरुन हिणवलं असा गंभीर आरोप नवनीत राणांनी केला. फक्त आरोप नाही तर मुंबई पोलिस आयुक्तांनाच नवनीत राणांनी पत्र लिहिलं. आता राऊतांनी या आरोपांना उत्तर तर दिलं नाहीच उलट नवनीत राणांनी दाऊदच्या माणसाकडून कर्ज घेतलं असा सनसनाटी आरोप राऊतांनी केला. राऊतांनी यासंबंधी काही डॉक्युमेंट्स ट्विटरवरुन शेअर केलीयत. आता राऊत म्हणतायत त्या दाऊदच्या कोणत्या माणसाकडून नवनीत राणांनी कर्ज घेतलं, ईडी आता यात कारवाई करणार का, राऊतांच्या आरोपांमुळे राणांचा पाय आणखी खोलात गेलाय का यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात पण सर्वात आधी बघुयात संजय राऊतांनी नेमके काय आरोप केलेत. दाऊदचा माणूस युसुफ लकडावालाकडून नवनीत राणा यांनी कर्ज घेतलं असा सनसनाटी आरोप राऊतांनी केलाय. यासंदर्भात एक ट्विट त्यांनी केलंय. संजय राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतायत की - aniket vobr #navneetrana #Ravirana #SanjayRaut #daudua br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 156

Uploaded: 2022-04-27

Duration: 05:47