वाहतूक पोलिसानं दंड ठोठावला... दुचाकीस्वारानं थेट अंगावर डिझेल ओतून स्वताला पेटवण्याचा प्रयत्न केला

वाहतूक पोलिसानं दंड ठोठावला... दुचाकीस्वारानं थेट अंगावर डिझेल ओतून स्वताला पेटवण्याचा प्रयत्न केला

Traffic police imposed a fine ... two-wheeler tried to set himself on fire by pouring diesel directly on his body. : वाहतूक पोलिस अनेक वेळा नियम मोडणाऱ्यांना दंड ठोठावतात. काही वेळा तडजोड होते तर काही वेळा समज देवून सोडलंही जातं...पण तुम्ही असं कधी पाहिलं आहे का? की पोलिसांनी दंड ठोठावला अन् त्यातून संतापून दुचाकीस्वारानं चक्क आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय? हो हे असं घडलंय...तेही साताऱ्यात.... हा व्हिडीओ निट पाहा....br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 88

Uploaded: 2022-04-27

Duration: 03:41

Your Page Title