Prithviraj Chavan Uncut: लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाणांशी संवाद

Prithviraj Chavan Uncut: लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाणांशी संवाद

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना देखील भाजपात घेण्याचे प्रयत्न झाले होते. ही माहिती स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली. याशिवाय आणखी बऱ्याच मुद्द्यांवर त्यांनी त्यांनी मत मांडले.

User: Lok Satta

Views: 54

Uploaded: 2022-04-28

Duration: 01:13:49

Your Page Title