संजय राऊतांचं मोहित कंबोज यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

संजय राऊतांचं मोहित कंबोज यांच्या आरोपांना प्रत्युत्तर

मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादीच्या काही नेत्यांचे युसूफ लकडावाला यांच्यासोबतचे फोटो शेअर केले. यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली. लकडावाला यांनी कोणासोबत फोटो काढले, याचा तपास करण्यापेक्षा व्यवहार कोणासोबत केले, याचा तपास करावा, असं राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.


User: Lok Satta

Views: 1.1K

Uploaded: 2022-04-28

Duration: 01:03