12 train for Raj Thackeray Ayodhya Tour राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे?

12 train for Raj Thackeray Ayodhya Tour राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी रेल्वेमंत्र्यांना साकडे?

Yodi Adityanath Raj Thackeray soudspeakers, Uddhav Tdhackeray No Yogis, Only Bhogis महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाची व्यक्ती म्हणून राज ठाकरेंकडे पाहिलं जातं..सत्ता नसली काय किंवा निवडणुकीत पुरेसं यश मिळत नसलं तरीही राज्याच्या राजकारणात त्यांची भूमिका महत्वाची राहीली आहे...आता तर पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेने त्यांनी वाटचाल सुरू केली आहे.. याही पुढचं पाऊल टाकत त्यांनी येत्या 5 जून रोजी अयोध्या दौरा करणार असल्याचं सांगितलं...त्यादृष्टीने त्यांनी तयारी देखील सुरू केली आहे.. (Shailaja vo) br #rajthackeray #ayodhya br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 194

Uploaded: 2022-04-28

Duration: 03:15

Your Page Title