Rice Export | देशात अधिक तांदूळ उत्पादनामुळे निर्यात जास्त होण्याची शक्यता | Sakal

Rice Export | देशात अधिक तांदूळ उत्पादनामुळे निर्यात जास्त होण्याची शक्यता | Sakal

यंदा देशात चांगल्या पावासाचा अंदाज आहे. त्यामुळे #भातउत्पादन वाढीची शक्यता आहे. तर देशात तांदळाचा अतिरिक्त साठा आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षातही भारताच्या #तांदूळ निर्यातीत वाढ होईल, असे जाणकारांनी सांगितले. तर भारतातून २ कोटी १० लाख टन #तांदूळनिर्यात होवू शकतो, असा अंदाज युएसडीएने व्यक्त केला. br br #Riceproduction may increase in the country this year. Also #FCI has an excess stock of #rice. In this condition #riceexport will be high this season. Watch the video to know the rice availability in the country.


User: Sakal

Views: 71

Uploaded: 2022-04-28

Duration: 02:04

Your Page Title