Heat Wave Prediction | राज्यात उन्हाचा चटका कायम | Sakal |

Heat Wave Prediction | राज्यात उन्हाचा चटका कायम | Sakal |

Heat Wave Prediction | राज्यात उन्हाचा चटका कायम | Sakal |br br br राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने झाल्याने अंगाची लाही लाही होत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उष्ण लाट आली आहे. ब्रह्मपुरी येथे गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज विदर्भात उष्ण लाटेचा इशारा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.


User: Sakal

Views: 225

Uploaded: 2022-04-29

Duration: 01:16

Your Page Title