उन्हाळ्यात पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपाय

उन्हाळ्यात पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी घरगुती उपाय

चेहऱ्याच्या त्वचेप्रमाणे पायांच्या त्वचेचीही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पायांच्या त्वचेची काळजी न घेतल्यास बोटांमध्ये बुरशीची समस्या, नखे तुटणे, त्वचेवर डाग येणे इत्यादी समस्या वाढू शकतात. त्यासाठी उपयुक्त टिप्स जाणून घेऊया.


User: Lok Satta

Views: 883

Uploaded: 2022-04-29

Duration: 02:00