Mumbai AC Local Ticket Price | एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्क्यांची कपात | Sakal Media

Mumbai AC Local Ticket Price | एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्क्यांची कपात | Sakal Media

Mumbai AC Local Ticket Price | एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्क्यांची कपात | Sakal Media br br उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील वातानुकूलित लोकलच्या तिकिट दरात ५० टक्क्यांची कपात करण्यात आल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत केली.

User: Sakal

Views: 165

Uploaded: 2022-04-29

Duration: 01:40

Your Page Title