Uddhav Thackeray | महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण

Uddhav Thackeray | महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांचे स्मरण

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्मा चौक येथील स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केले.br यावेळी पर्यटन, पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे, खासदार अरविंद सावंत,मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ मुंबई महापालिकेचे प्रशासक आय. एस. चहल मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदीनीही हुतात्म्यांनाbr स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.


User: Sakal

Views: 205

Uploaded: 2022-05-01

Duration: 00:58