अक्षय तृतीयेला कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घातली की सर्व काही ठिक होईल? Akshay Tritiya 2022 Mahiti

अक्षय तृतीयेला कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घातली की सर्व काही ठिक होईल? Akshay Tritiya 2022 Mahiti

अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात नवीन वस्तू खरेदी करतो. या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. यंदा मंगळवार दिनांक ३ मे २०२२ या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा विवाह, गृहप्रवेश आणि कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी मुहूर्त न काढताही शुभ कार्य करता येते. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी येते. यावर्षी अक्षय तृतीया ३ मे २०२२ रोजी साजरी होणार आहे. पण अक्षय तृतीयेला कावळ्याला कोणती वस्तू खाऊ घातली की सर्व काही ठिक होईल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #AkshayTritiya2022 #Akshaytritiyapooja #AkshayTritiya #AkshayTritiyaShubhMuhurta #Vastushastratips #Crowbr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 1

Uploaded: 2022-05-02

Duration: 03:25