रामदास कदम भाजपचा भगवा हाती घेणार की नाही? Ramdas Kadam Will Join BJP?

रामदास कदम भाजपचा भगवा हाती घेणार की नाही? Ramdas Kadam Will Join BJP?

हे आहेत रामदास कदम... एक आक्रमक शिवसैनिक... शिवसेनेची बुलंद तोफ... माजी मंत्री... माजी विरोधी पक्षनेते.. शिवसेनेचा एक मोठा चेहरा. मुख्यमंत्र्यांना येऊ शकत नाहीत, त्यामुळे त्यांना निमंत्रण द्यायचा प्रश्नच येत नाही असं ते म्हणाले. २०१९ मंत्री पर्यंत मंत्री असलेल्या रामदास कदमांना महाविकास आघाडी सरकारमध्ये मात्र मंत्रिपदापासून दूर जावं लागलं... त्यानंतर ते शिवसेनेच्या मुख्य प्रवाहातून थोडे बाजूला झालेले दिसले. पक्षातील अंतर्गत वादामुळेही रामदास कदम चर्चेत आले होते.. त्यानंतर ते पक्ष सोडणार या चर्चा वारंवार होत असतात.. आता पुन्हा एकदा रामदास कदम हे चर्चेत आलेत.. यावेळी ते कशामुळे चर्चेत आलेत पाहुया. पुढच्या तीन मिनिटात.... (Ashvin VO) #ramdaskadambjpbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 124

Uploaded: 2022-05-02

Duration: 03:39