Navneet Rana & Ravi Rana: राणा दाम्पत्याचा मुक्काम तुरुंगातच, कोर्टानं जामिनाचा निकाल राखून ठेवला

Navneet Rana & Ravi Rana: राणा दाम्पत्याचा मुक्काम तुरुंगातच, कोर्टानं जामिनाचा निकाल राखून ठेवला

खासदार नवनीत राणा आणि अपक्ष आमदार रवी राणा यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा नाहीच. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील निकाल लिहून पूर्ण होऊ न शकल्यानं न्यायालयानं निकाल बुधवारपर्यंत राखून ठेवला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर बुधवारी सकाळी ११ वाजता निकाल सुनावला जाणार आहे. त्यामुळे आज आणि उद्याचा राणा दाम्पत्याचा मुक्काम तुरुंगात असेल. बुधवारी सकाळी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर मुंबई हायकोर्ट निकाल देईल, अशी माहिती वकिलांनी दिली.


User: Sakal

Views: 435

Uploaded: 2022-05-02

Duration: 01:21

Your Page Title