Nagpur Fire | नागपुरातील आगीत अनेक घरं जळून खाक झाली | Sakal Media |

Nagpur Fire | नागपुरातील आगीत अनेक घरं जळून खाक झाली | Sakal Media |

#Fire #Nagpur #SakalMedia #Maharashtra #fireplace #Nagpurfirebr नागपुरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सकाळी आग लागलीbr अनेक घरं या आगीत जळून खाक झालीbr सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहेbr आग कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट होऊ शकले नाही.


User: Sakal

Views: 197

Uploaded: 2022-05-09

Duration: 01:55

Your Page Title