महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही - संजय राऊत

महाराष्ट्रामध्ये कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही - संजय राऊत

राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागल्यास महाराष्ट्र पेटून उठेल, असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं होतं. यावर संजय राऊतांनी महाराष्ट्र सुरक्षित असून महाराष्ट्रातल्या कोणत्या नेत्याला हात लावायची कोणाची हिंमत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.


User: Lok Satta

Views: 195

Uploaded: 2022-05-12

Duration: 01:09