स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत Chhagan Bhujbal यांच मोठं वक्तव्य

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत Chhagan Bhujbal यांच मोठं वक्तव्य

सध्या या राज्यांमध्ये आम्ही जिथे जिथे बीजेपी विरुद्ध पक्षाचे राज्य आहे तिथे सगळ्यात जास्त काम ईडी असते. ईडीला सोपं असत ही प्रॉपर्टी जप्त ती प्रॉपर्टी जप्त कर याला अटक करा जामीन न देणे हे शस्त्र सरार्स वापरलं जातं आहे. ज्याप्रमाणे देशद्रोहाचा गुन्हा बाबत सुप्रीम कोर्टाला हस्तक्षेप करावा लागला आहे. त्याचप्रमाणे ईडीच्या बाबतीत देखील सुप्रिम कोर्टाला निर्णय घ्यावा लागणार असून या कायद्याचा अतिरेक होत असून लोकांना त्रास होत आहे. केस न चालवता वर्ष दोन वर्ष जेल मध्ये ठेवले जातात, प्रॉपर्टी जप्त केली जाते हा सगळा त्रास फक्त बीजेपी विरोधकांच्या राज्यामध्ये आहे. असे भुजबळ म्हणाले.


User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-05-13

Duration: 06:53

Your Page Title