मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा, पण रामदास कदम जाणार नाहीत Ramdas Kadam to meet Uddhav Thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सभा, पण रामदास कदम जाणार नाहीत Ramdas Kadam to meet Uddhav Thackeray

Ramdas Kadam to meet Uddhav Thackeray | Eknath shinde हे मुख्यमंत्रीच होणार होते, पण होता होता कुठेतरी थोडी गडबड झाली... पण आम्हाला समाधान आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.. असं म्हटलंय शिवसेना नेते रामदास कदम यांनी. एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेसमोरच त्यांनी हे वक्तव्य केलं.. ते केवळ मुख्यमंत्रीपदावरुन बोलले नाहीत.. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत की एकनाथ शिंदे असा प्रश्न कधी कधी पडतो.. असंही रामदास कदम म्हणाले. आमदारांना विचारलं कुठे होतात... तर उत्तर येत एकनाथ शिंदेच्या कार्यालयात... त्यावरुन त्यांनी शिंदेंची स्तुती करत हे वक्तव्य केलं. शिवसेनेची सत्ता आल्यानंतर ठाकरे घराण्याचा नियम पाहता एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी नेहमी व्हायची.. पण महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर आग्रहास्तव उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले.. त्यावरुनच रामदास कदम यांनी हे वक्तव्य केलं असावं.. (Ashvin VO)br br #RamdasKadam #UddhavThackeray #Eknathshinde #ShivSena #lokmat #news #maharashtra br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 4.2K

Uploaded: 2022-05-13

Duration: 03:04