नवनीत राणा गडबडल्या.. असं काय विचारलं गेलं? Navneet Rana | Ravi Rana | Rana controversy

नवनीत राणा गडबडल्या.. असं काय विचारलं गेलं? Navneet Rana | Ravi Rana | Rana controversy

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा.. सध्या जामीनावर बाहेर आहेत... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा निर्धार त्यांनी केला... थेट ठाकरेंना आव्हान देत त्या मातोश्रीबाहेर येणार होत्या.. हनुमान चालिसा म्हणणार होत्या.. पण पोलिसांनी त्यांना अटक केली.. तरुंगात टाकला.. त्या तिथेही हनुमान चालिसा म्हणत होत्या.. तुरुंगातून संघर्ष करत बाहेर आल्या.. आणि हनुमान भक्त असलेल्या राणांनी त्यांनंतरही महाआरती करत हनुमान चालिसा म्हटली.. पण आता झालंय असं की ज्या हनुमानाची चालिसा म्हणालयाला मिळाली नाही.. म्हणून राणांनी रान पेटवलं, त्याच हुमानावरून राणांची आता गोची झालेय.. राणा पुरत्या गडबडल्या... फसल्या.. असं नेमकं काय घडलं.. (Guruprasad VO)br #Ranacontroversy #Ranacouple #Navneetrana #Ravirana #Maharashtranews br br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 677

Uploaded: 2022-05-17

Duration: 03:10

Your Page Title