OBC Reservation बाबत Madhya Pradesh ला मोठा दिलासा; Maharashtra मधील नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

OBC Reservation बाबत Madhya Pradesh ला मोठा दिलासा; Maharashtra मधील नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून सरकारला धक्का बसलेला असताना तिकडे मध्यप्रदेशात मात्र सुप्रीम कोर्टानं स्थानिक निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला हिरवा कंदील दिला आहे. या निर्णयामुळं मध्य प्रदेश सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रालाही दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

User: HW News Marathi

Views: 20

Uploaded: 2022-05-18

Duration: 19:12