स्वयंपाक घरामध्ये फ्रिज कोणत्या दिशेला हवे? Which direction should fridge is kept in Kitchen?

स्वयंपाक घरामध्ये फ्रिज कोणत्या दिशेला हवे? Which direction should fridge is kept in Kitchen?

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करतो. आपल्या घरामध्ये कोणकोणत्या वस्तू या असायला हव्यात त्याविषयी आपण अचूक माहिती घेतो. आपल्या घरामधील स्वयंपाक घरामध्ये फ्रिज असते. पण वास्तूशास्त्राप्रमाणे फ्रिज नेमकं कोणत्या दिशेला असायला हवे त्याबद्दल आपल्याला अचूक माहिती नसते. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण स्वयंपाक घरामध्ये फ्रिज कोणत्या दिशेला हवे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #Vastushastratipsforkitchen #Fridge #Kitchentipsbr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 6

Uploaded: 2022-05-19

Duration: 03:07

Your Page Title