वसंत मोरेंच्या अडचणी वाढल्या, आता जुनं प्रकरण उकरून काढलं | Vasant More | Maharashtra News

वसंत मोरेंच्या अडचणी वाढल्या, आता जुनं प्रकरण उकरून काढलं | Vasant More | Maharashtra News

मनसेची पदाधिकारी वसंत मोरे हे सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेवरून मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती.. त्यानंतर याचे पडसाद मोठ्या प्रमाणात मनसेत उमटले होते.. अनेक मुस्लीम अधिकारी यांनी राजीनामा दिला होता.. त्यानंतर वसंत मोरे यांची तडकाफडकी शहर अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती.. तेव्हापासून वसंत मोरे हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सतत सतत असतात.. त्यानंतर आता वसंत मोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.. त्यांचं एक जून प्रकरण उकरून काढत पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे.. काय झालं नेमकं पाहूयात..br #Vasantmore #MNS #Maharashtranews #Lokmatbr Subscribe to Our Channel for Latest Marathi News Todaybr br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 6

Uploaded: 2022-05-19

Duration: 03:03