Hruta Wedding | ऋता - प्रतिकचं Secret Wedding, लग्नाचा मराठमोळा थाट | Hruta Durgule | Prateek Shah

Hruta Wedding | ऋता - प्रतिकचं Secret Wedding, लग्नाचा मराठमोळा थाट | Hruta Durgule | Prateek Shah

अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांनी पुन्हा एकदा चाहत्यांना सुखद धक्का दिला. १८ मे २०२२ रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली. पाहूया त्यांच्या लग्नसोहळ्याचे काही खास क्षण.

User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2022-05-20

Duration: 03:57