बोल्ड सिनबद्दल अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं स्पष्टीकरण

बोल्ड सिनबद्दल अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं स्पष्टीकरण

रानबाजार या वेबसिरीजच्या टीझरमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. यावरून अनेकांनी तेजस्विनीला ट्रोल केलं. मात्र, तेजस्विनी पंडितने या सीरिजच्या ट्रेलर लाँचच्यावेळी याबद्दलची तिची भूमिका मांडली.


User: Lok Satta

Views: 1

Uploaded: 2022-05-20

Duration: 05:03