अंकशास्त्रात मुलांक आणि भाग्यांक कसे काढतात? How to find a mulank and bhagyank in numerology?

अंकशास्त्रात मुलांक आणि भाग्यांक कसे काढतात? How to find a mulank and bhagyank in numerology?

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या घराची रचना करतो. आपल्या घरामध्ये कोणकोणत्या गोष्टी या असायला हव्यात त्याबद्दल आपण योग्य ती काळजी घेतो. राशिभविष्याबरोबरच आपल्या जीवनामध्ये अंकशास्त्रानुसार मुलांक आणि भाग्यांकदेखील महत्वाचे आहे. पण अंकशास्त्रात मुलांक आणि भाग्यांक कसे काढतात? त्याबद्दल जर तुम्हाला अछूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #mulank #numerology #bhagyankbr Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 4

Uploaded: 2022-05-21

Duration: 09:24

Your Page Title