हाय होल्टेज टॉवरवर हाय होल्टेज ड्रामा. पाहा व्हिडिओ High voltage Man Climbed the tower for the wife

हाय होल्टेज टॉवरवर हाय होल्टेज ड्रामा. पाहा व्हिडिओ High voltage Man Climbed the tower for the wife

High voltage drama Man Climbed the tower for the wife बसंतीसाठी पाण्याच्या टाकीवर चढलेला विरू आपल्या सर्वांना आठवत असेल...पण रूसून माहेरी गेलेल्या बायकोसाठी टॉवरवर चढलेला केशव तुम्हाला माहित आहे का? नाही ना...त्यालाच आज आपण भेटणार आहोत... वीज वितरण कंपनीच्या टॉवरवर चढलेला हा आहे...केशव...केशव काळे...वय वर्ष २३...राहणार संगमनेर कुरकुंडी...त्याचं नुकतच लग्न झालं होतं... किरकोळ कारणानं बायको बरोबर त्याचं वाजलं...मग काय बायकोनं थेट माहेर गाठलं...ती परत येत नव्हती...केशवचा जीव वर खाली होत होता. br #lokmat #news #maharashtra br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 12

Uploaded: 2022-05-21

Duration: 03:09

Your Page Title