Raj Thackeray यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी', Ramdas Athawale यांचं आवाहन

Raj Thackeray यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी', Ramdas Athawale यांचं आवाहन

पुण्यात होणाऱ्या या सभेआधीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला. यावरुन वेगवेगळ्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी 'राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी' असं आवाहन केलं आहे. आठवले म्हणाले की, राज यांनी दौरा रद्द केला, याचे स्वागत आहे. त्यांनी दौरा रद्द केलाय ही चांगली गोष्ट आहे. त्याठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करुन जाणे काही योग्य नाही.


User: HW News Marathi

Views: 0

Uploaded: 2022-05-22

Duration: 03:39

Your Page Title