राज ठाकरेंना ट्रॅपमध्ये भाजपकडून अडकवलं जातंय? Sachin Sawant | Raj Thackeray | BJP Devendra Fadnavis

राज ठाकरेंना ट्रॅपमध्ये भाजपकडून अडकवलं जातंय? Sachin Sawant | Raj Thackeray | BJP Devendra Fadnavis

राज ठाकरेंनी एक पाऊल मागे येत मनसैनिकांना अडकवायचं नाही, म्हणून मी हट्ट केला नाही.. असंच सांगण्याचा प्रयत्न केला. जो संशय राज ठाकरेंना व्यक्त केला.. त्यावरच आता काँग्रेसने भाष्य करत त्यामागे भाजप असल्याचा आरोप केला.. भाजप खासदाराने विरोध केल्याने हा थेट फडणवीसांचा आरोप असल्याचं काँग्रेसचे सचिन सावंत म्हणाले... br (Ashvin VO) #SachinSawant #RajThackeray #AyodhyaTourbr br Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…br br आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat

Views: 126

Uploaded: 2022-05-22

Duration: 03:22