देवघरात कोणती वस्तू ठेवली की गरिबी निघून जाते? Keep these things in devghar to reduced poverty

देवघरात कोणती वस्तू ठेवली की गरिबी निघून जाते? Keep these things in devghar to reduced poverty

वास्तूशास्त्राप्रमाणे आपण आपल्या देवघराची रचना करतो. प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर असते. या देवघरामध्ये आपण विविध देवतांचे फोटो व मूर्ती ठेवत असतो. त्याचबरोबर आपल्याला कोणत्या गोष्टी या देवासंबंधीत गरजेचे असतात ते आपण ठेवतो. पण घरामधील देवघरात कोणती वस्तू ठेवली की गरिबी निघून जाते? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #Devghar #Vastushastratipsforhome #Devgharmahiti br Subscribe - br नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 4

Uploaded: 2022-05-23

Duration: 03:36

Your Page Title