सुख-समृद्धी मिळण्यासाठी घरात जास्वदांचे झाड कुठे लावावे? Importance of Hibiscus flower in home

सुख-समृद्धी मिळण्यासाठी घरात जास्वदांचे झाड कुठे लावावे? Importance of Hibiscus flower in home

प्रत्येकालाच आपल्या घराजवळ जास्वंदीचे झाड असावे असे वाटत असते. गणपतीचं सर्वात आवडतं फूल म्हणून जास्वंदीचं फूल हे ओळखले जाते. गणेशोत्सवाच्या काळात जास्वंदीच्या फूलाला प्रचंड मागणी असते. आपण आपल्या घरासमोरील अंगणात सुद्धा जास्वंदीचे झाड लावू शकतो. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण सुख-समृद्धी मिळण्यासाठी घरात जास्वदांचे झाड कुठे लावावे? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -br br #Lokmatbhakti #HibiscusFlower #JaswandFlower br Subscribe - नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Bhakti

Views: 2

Uploaded: 2022-05-24

Duration: 03:37

Your Page Title