Excess Sugarcane | वजन घटल्यानं उत्पादकांना कोट्यवधींचा फटका? | Sakal Media |

Excess Sugarcane | वजन घटल्यानं उत्पादकांना कोट्यवधींचा फटका? | Sakal Media |

#नगर जिल्ह्यात ऊसाची लवकर तोड झाली नाही. त्यामुळं #ऊस तुटण्याच्या आशेने दोन महिने पाणी दिले नाही. गतवर्षीच्या पावसाने ऊसात पाणी साठल्यामुळे तुरे आले, अशा अनेक कारणाने नेहमीच्या तुलनेत वजनात 30 ते 35 टक्के घट झाली. त्यातून नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांना एक हजार कोटींपेक्षा अधिकचा आर्थिक फटका बसल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. हे नुकसान साखर कारखान्याकडे नोंदणी असलेल्या ऊसाचे आहे. #Nagardistrictbr .br .br This season #sugarcane has been waiting from around 5 months for crushing in #Nagar district. In this time farmers stopped irrigation to cane. Also heat impacted cane productivity. Experts and farmers claimed about 35 percent weight loss. Watch the video to know the #sugarcaneissue. br .br Excess Sugarcanebr Sugarcane weigh downbr Sugarcane crushingbr Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 164

Uploaded: 2022-05-25

Duration: 02:21

Your Page Title