NAFED |केंद्र सरकारनं हरभरा उत्पादकांची छळवणूक तातडीनं थांबवावी- किसान सभा |Sakal Media

NAFED |केंद्र सरकारनं हरभरा उत्पादकांची छळवणूक तातडीनं थांबवावी- किसान सभा |Sakal Media

केंद्र सरकारकडून नाफेडच्या माध्यमातून होणारी हरभरा खरेदी मुदतीपूर्वीच थांबवल्यानं हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. त्यामुळे केंद्रानं शेतकऱ्यांची छळवणूक थांबवावी अन्यथा केंद्रीय मंत्र्यांचा दारात हरभरा ओतण्याचा इशारा किसान सभेकडून देण्यात आलाय.

User: Sakal

Views: 95

Uploaded: 2022-05-27

Duration: 02:28

Your Page Title