Bihar: ती एका पायावर तब्बल १ किलोमीटर शाळेत जात होती

Bihar: ती एका पायावर तब्बल १ किलोमीटर शाळेत जात होती

बिहारमधील १० वर्षाची सीमा एका पायावर शाळेत जात होती. एका अपघातात तिला एक पाय गमवावा लागला होता. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता तिला अनेकांकडून मदत मिळतीये.


User: Sakal

Views: 142

Uploaded: 2022-05-27

Duration: 01:47

Your Page Title