जालन्यात महागाई विरोधात Shivsena आक्रमक!

जालन्यात महागाई विरोधात Shivsena आक्रमक!

जालन्यात आज शिवसेनेच्या वतीनं केंद्र सरकारची महागाईच्या विरोधात तिरडीयात्रा काढण्यात आली. जालना जिल्हा शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. केंद्र सरकार सातत्यानं पेट्रोल, डिझेल आणि गॅसची भाववाढ करत असल्याचा आरोप जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी केला.


User: HW News Marathi

Views: 5

Uploaded: 2022-05-28

Duration: 03:40

Your Page Title