नेत्यांची भाषा घसरत चाललीय का? तुम्हाला काय वाटतं? Dipali Sayyed criticized on PM Narendra Modi

नेत्यांची भाषा घसरत चाललीय का? तुम्हाला काय वाटतं? Dipali Sayyed criticized on PM Narendra Modi

Dipali Sayyed criticized on PM Narendra modi and Amit Shah तर मंडळी तुम्ही पाहिलं की, एका नेत्याने मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरला... तर लगेच दुसऱ्या महिला नेत्यांनी पंतप्रधानांबद्दल तोच अपशब्द वापरला... मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापरणारे किरीट सोमय्या हे दोनवेळचे खासदार, एकवेळचे आमदार आणि जगातील सर्वात मोठ्या पक्षाचे नेते आहेत... तर पंतप्रधानाबद्दल बोलणाऱ्या दीपाली सय्यद या अभिनेत्री आहेत.. त्यांनीही दोन-तीन वेळा निवडणूक लढवलीय.. आता या दोघांना काय बोलणार? हा जर राग असेल तर... राग हा जनतेला रोजचं येतो.. महागाईवरुन, रस्त्यावरील खड्ड्यावरुन, लाईट गेल्यावरुन, पाणी नसण्यावरुन, शेतमालाला भाव न मिळण्यावरुन, काही सरकारी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरुन... आजकाल तर गर्दीच्यावेळी एसी लोकल आल्यावरुनही लोकांना राग येतो. (Ashvin Mahajan Anchor)br #DipaliSayyed #Narendramodi #AmitShah #KiritSomaiya #lokmat #news #Maharashtrabr Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 84

Uploaded: 2022-05-28

Duration: 05:15

Your Page Title