नाशिक: शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग; राज्य शासनाचा पुरस्कारही पटकावला

नाशिक: शेतकऱ्याचा सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग; राज्य शासनाचा पुरस्कारही पटकावला

br नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कृष्णनगरचे शेतकरी सखाहरी जाधव यांनी सेंद्रिय शेतीतून आधुनिक रेशीम शेती यशस्वीरित्या केली आहे. ते या रेशीम शेतीतून महिन्याला जवळपास दोन लाखांचं उत्पन्न मिळवत आहेत. सखाहरी जाधव यांना त्यांच्या यशस्वी शेतीसाठी अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. पाहूया त्यांच्या रेशीम शेतीच्या यशस्वी प्रयोगाची कहाणी...


User: Lok Satta

Views: 255

Uploaded: 2022-05-28

Duration: 02:20

Your Page Title