मोदी प्रत्येक कामाचा आढावा कसा घेतात?, त्यांनीच सांगितलं गुपित PM Modi share secret of his work

मोदी प्रत्येक कामाचा आढावा कसा घेतात?, त्यांनीच सांगितलं गुपित PM Modi share secret of his work

PM Modi flies drone at India's largest drone festival in Delhi's Pragati Maidan पंतप्रधान नरेंद्र मोदींची कामाची पद्धत आता सर्वांनाच माहीत झालेली आहे. हायटेक टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करत, ते कामात अचूकता आणण्याचा प्रयत्न करत असतात. मोदी प्रत्येक कामात स्मार्टनेस वर्क करतात हे आता लपून राहिले नाही. सरकारी कामात कमी हस्तक्षेप आणि अधिक काम करण्यावर त्यांचा भर असतो. उत्तराखंड येथील केदारनाथ धामच्या पुनर्विकास योजनांबाबत मोदींनी एक किस्सा सांगितला. दिवसातले १८-१८ तास मोदी काम करतात असंही बोललं जातं. पण एवढ्या मोठ्या देशातल्या प्रत्येक कामांचा आढावा ते कसा घेतात, याबाबत त्यांनीच जाहीरपणे सांगितलंय. पंतप्रधानाच्या निवासस्थानी राहून ते विकासकामांवर लक्ष कसं ठेवतात याबाबत त्यांनी अंदर की बात सांगून टाकलीय. काय म्हणालेत मोदी ऐका... (Ashvin VO)br #PMModi #dronefestival #delhi #drone #lokmat #news br br Subscribe to Our Channel br br आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!br मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....


User: Lokmat

Views: 3

Uploaded: 2022-05-28

Duration: 02:03

Your Page Title