"किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने..", Amol Mitkari यांची उपहासात्मक टीका |Kirit Somaiya | NCP

"किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने..", Amol Mitkari यांची उपहासात्मक टीका |Kirit Somaiya | NCP

राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने पीयूष गोयल, डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे धनंजय महाडिक यांना रविवारी उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन टीकेची झोड उठवणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार का या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र असं असलं तरी आता किरीट सोमय्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी न मिळाल्यावरुन राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांची फिरकी घेतलीय.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-05-30

Duration: 04:21

Your Page Title