Kajal Kate & Sankarshan Karhade Interview | Mazhi Tuzi Reshimgathi | Neha Yash Haldi | Lokmat Filmy

Kajal Kate & Sankarshan Karhade Interview | Mazhi Tuzi Reshimgathi | Neha Yash Haldi | Lokmat Filmy

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहा आणि यश यांची हळद पार पडणार आहे यामध्ये त्यांचे बेस्टी म्हणजेच शेफाली आणि समीर सामील आहेत. पन गंमत म्हणजे शेफाली समीर ला पटवण्यासाठी काय काय करते ते जाणून घेण्यासाठी आम्ही खास गप्पा मारल्या आहेत शेफाली म्हणजे काजल आणि समीर म्हणजेच संकर्षण यांच्या सोबत तर मग जाणून घ्या सविस्तर व्हिडिओ मधून -br br #KajalKate #MaziTuziReshimgathi #shefali #SankarshanKarhadebr br #lokmatfilmy #marathientertainmentnews आमचा video आवडल्यास धन्यवाद.


User: Lokmat Filmy

Views: 2

Uploaded: 2022-05-30

Duration: 07:48

Your Page Title