Ahilya Bai Holkar यांच्या जयंतीवरून BJP आणि NCP आमने-सामने

Ahilya Bai Holkar यांच्या जयंतीवरून BJP आणि NCP आमने-सामने

अहिल्यादेवी होळकर यांची आज २९७ वी जयंती आहे. यानिमित्ताने आता पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. गोपीचंद पडळकर हे जेजुरीत खंडेरायाच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यांशी संवाद साधला. तेव्हा पडळकर यांनी म्हटले की, १९९३ च्या बॉम्बस्फोटात सहभाग असणाऱ्या आणि शेकडो हिंदूंचा खून करणारे आज सत्तेत बसले आहेत.


User: HW News Marathi

Views: 1

Uploaded: 2022-05-31

Duration: 03:53