Hanuman Birthplace | जे नको तेच घडलं! शास्त्रार्थ सभेत साधु महंतचं भिडले | Sakal Media |

Hanuman Birthplace | जे नको तेच घडलं! शास्त्रार्थ सभेत साधु महंतचं भिडले | Sakal Media |

अंजनेरी की किष्किंधा, हनुमानाची जन्मभूमी नेमकी कोणती? या वादावर तोडगा काढण्यासाठी नाशकात शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या वादावर चर्चा होण्याऐवजी साधू-संत, महंत आणि स्वामी गोविंदानंद यांच्यातच वाद रंगल्याचं पाहायला मिळालंbr #HumanBirthplace #Nashiki #Maharshtra #sakalmediabr Please Like and Subscribe for More Videos.


User: Sakal

Views: 177

Uploaded: 2022-05-31

Duration: 05:04

Your Page Title