बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना JCB, बोलेरो, ट्रॅक्टरसह बुलेटचं बक्षिस

बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांना JCB, बोलेरो, ट्रॅक्टरसह बुलेटचं बक्षिस

पिंपरी-चिंचवड शहरात भरवली गेलेली बैलगाडा शर्यतीचा समारोप झाला. ही शर्यत दीड कोटींच्या बक्षिसामुळे चर्चेत होती. JCB, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट आणि ११६ दुचाकी अशी बक्षीसं या शर्यतीच्या विजेत्यांसाठी ठेवण्यात आली होती. ही शर्यत पार करणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या विजेत्यांना जेसीबी बक्षिस म्हणून भेट देण्यात आलाय.


User: Lok Satta

Views: 1.7K

Uploaded: 2022-06-01

Duration: 02:34

Your Page Title