Hanuman च्या जन्मस्थळाच्या वादावार महंतांनी काय तोडगा काढला ?

Hanuman च्या जन्मस्थळाच्या वादावार महंतांनी काय तोडगा काढला ?

हनुमानाच्या जन्मस्थळावरुन वाद सुरु होता. त्यावर नाशिकमध्ये महंतांनी तोडगा काढला आहे. अयोध्या रामजन्मभूमीचे प्रमुख आचार्य गंगाधर पाठक यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान आपले मत व्यक्त केले.

User: Sakal

Views: 210

Uploaded: 2022-06-01

Duration: 02:03