Sachin Vaze माफीचा साक्षीदार घोषित, देशमुखांच्या अडचणीत होणार वाढ?| Anil Deshmukh| Vasant More| MNS

Sachin Vaze माफीचा साक्षीदार घोषित, देशमुखांच्या अडचणीत होणार वाढ?| Anil Deshmukh| Vasant More| MNS

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलं आहे.

User: HW News Marathi

Views: 4

Uploaded: 2022-06-01

Duration: 03:52

Your Page Title