Ratnagiri Refinery: कोकणात रिफायनरीच्या कामकाजाला आणखी वेग ABP Majha

Ratnagiri Refinery: कोकणात रिफायनरीच्या कामकाजाला आणखी वेग ABP Majha

एकीकडे कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध होत असताना दुसरीकडे मात्र या रिफायनरीच्या कामानं वेग घेतल्याचं दिसतंय... प्रस्तावित रिफायनरीच्या जागेचं माती परीक्षण आणि ड्रोन सर्व्हे केला जाणार आहे.. यांसंदर्भातला पत्रव्यवहार एबीपी माझाच्या हाती लागलाय...


User: ABP Majha

Views: 50

Uploaded: 2022-06-02

Duration: 00:37

Your Page Title