Mahabeej Special Report: 'महाबीज'ने सांगितलेली तुटवड्याची कारणे! ABP Majha

Mahabeej Special Report: 'महाबीज'ने सांगितलेली तुटवड्याची कारणे! ABP Majha

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर महाबीजच्या बियाण्यांचा तुटवडा. शेतकर्यांची 'महाबीज' सोयाबीन बियाण्यांसाठी धावाधाव. 'महाबीज'चं यावर्षी फक्त 42 हजार क्विंटल बियाणं बाजारात.

User: ABP Majha

Views: 11

Uploaded: 2022-06-02

Duration: 03:57

Your Page Title